





खरचं...
निसर्ग किती सुंदर आहे,खूप काही बोलतो अहो तो माणसाशी एकांतात,
जणू त्यानं हिरव्या शाहीने एक काव्यच लिहिलं असावं
पण मनुष्याने मात्र निसर्गाचं काही वेगळचं करून ठेवलंय....
असो,
खूप बरं वाटत होतं आज मोकळा श्वास घेताना....
निसर्ग व त्या सोबतची मी अनुभवलेली अप्रतिम सुंदरता,माझ्या छायाचित्रात कैद करून आपल्या सोबत वाटून घेतोय नक्की पहा.....
तुळजाप्रसाद धानोरकर
आसिस्टंट मॅनेजर
कोटक महिंद्रा बँक,पुणे
No comments:
Post a Comment