Wednesday, June 3, 2020

पहाटे अचानक झाडावर,अलगद ह्या पानाला मी माझ्या छायाचित्रात कैद केलं,,,खुप काही सांगून जातो निसर्ग, अबोल राहून, आणि मग माझ्या शब्दांना बोलावं लागतं.हे असं......

No comments:

Post a Comment